कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक विरोध करत आहेत. या संदर्भात परिसरात तणाव आहे आणि त्या संपूर्ण परिस्थितीचे वार्तांकन करणारे पत्रकार शशिकांत वारसे यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. हा अपघाती मृत्यू नसू त्यांची हत्या करण्यात आलीये असा आरोप मृत पत्रकाराच्या कुटुंबीयांनी केलाय.
#ShashikantWarishe #DevendraFadnavis #Jouranlist #EknathShinde #SanjayRaut #Kokan #Rajapur #Ratnagiri