भारताच्या खणन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू कश्मीर मध्ये पहिल्यांदाच लिथियमचे भंडार सापडले आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण माहितीनुसार दिल्लीपासून सुमारे 650 अंतरावर जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सलाल-हैमाना भागात 5.9 मिलियन टन लिथियम सापडलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ