Shivaleeka Oberoi And Abhishek Pathak Got Married: अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय आणि दृश्यम 2 चे दिग्दर्शक अभिषेक पाठक अडकले विवाह बंधनात
2023-02-10 15
बॉलिवूड अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय आणि दृश्यम 2 चे दिग्दर्शक अभिषेक पाठक विवाह बंधनात अडकले आहेत.अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक यांचा विवाह गोव्यात झाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ