Digital ADDA : 'जग्गू आणि ज्युलिएट' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, टीमबरोबर दिलखुलास गप्पा

2023-02-09 9

ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची जग्गू आणि ज्युलिएट चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महेश लिमये दिग्दर्शीत जग्गू आणि ज्युलिएट सिनेमा उद्या १० फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. तसंच लोकप्रीय संगितकार अजय-अतुल यांचं भावी आमदार गाणंही गाजलं आहे. अशातच आता प्रेक्षकांना तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी पाहणे आवडतं की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Videos similaires