Amit Shah यांनी घेतली राहुल गांधींची बाजू? अमित शाहांच्या उत्तराने संसदेत हास्यकल्लोळ

2023-02-09 0

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे संसदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपने राहुल गांधींना ‘पप्पू’ बनवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तुम्हाला पप्पू बनवले आहे, असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी चौधरी यांनी राहुल गांधींचा पप्पू असा उल्लेख केला असता अमित शाह यांनी त्यावर उत्तर दिलं आणि संसदेत एकच हशा पिकला. अमित शाह नेमकं काय बोलले ऐका...

Videos similaires