Ajit Pawar on Pradnya Satav:आमदार प्रज्ञा सातव हल्ला प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

2023-02-09 1

“दोन दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील हल्ला झाला होता. त्यानंतर काल प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमागील मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. त्याला कडक शासन झाले पाहिजे”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली

Videos similaires