PM Modi in Parliament: संसदेत मोदींनी मानले Shashi Tharoor यांचे आभार, विरोधकांनाही हसू आवरलं नाही

2023-02-09 0

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या दरम्यान घडलेल्या एका गोष्टीवरून एकच हशा पिकला.
कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना मिश्किलपणे थँक्यू म्हणाले होते. नेमकं संसदेत काय घडलं पाहा.

Videos similaires