Chinchwad Bypoll: 'साहेबांनी जोडलेली माणसं माझ्यासोबत'; अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला विश्वास

2023-02-09 0

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार असं चित्र सध्या शहरात आहे. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचं आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर अश्विनी जगताप या सक्रिय झाल्या असून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचबरोबर त्या कोपरा सभांवर भर देत आहेत.

Videos similaires