जेव्हा पर्रीकरांनी Gautam Adani प्रकरणावरून विधानसभेतच काँग्रेसला सुनावलेलं, video viral

2023-02-08 2

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदाणी प्रकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्यास सुरूवात केलीय. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी देखील लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. अशातच आता देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेमका हा विषय काय आहे जाणून घ्या.

Videos similaires