भारताने प्रभावी मार्गदर्शक तत्त्वे आणि व्यापक लसीकरण मोहिमेद्वारे, कोविड-19 संसर्गास बराच काळ रोखण्यात यश मिळवले आहे. कोरोनाचे रुग्ण हे आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आहेत. दरम्यान, मुलांमध्ये असामान्य परंतु तितक्याच धोकादायक मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम (MIS-C) चा धोका वाढला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ