आदित्य ठाकरेंच्या सभेमध्ये पोलिसांकडून हलगर्जीपणा - Chandrakant Khaire Aaditya Thackeray

2023-02-08 27

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर काल वैजापूर येथील महालगाव येथे दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा असून पोलिसांनी सहकार्य केले नाही. तर आदित्य ठाकरे यांनी डीजे चालू द्या, सांगितल्यानंतर सुद्धा पोलिसांनी डीजे बंद केला आणि त्यावरून हे सर्व घडून आलं या सर्व गोष्टीचा जबाब मिलेगा लेकिन अभी नही. आदित्य साहेबांना जाऊद्या मग बघतोच आम्ही, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी इशारा दिला आहे.

#aadityathackeray #chandrakantkhaire #bjp #shivsena #sambhajinagar #stonepelting #maharashtra #hwnewsmarathi

Videos similaires