Planning to Propose 2023: अनोख्या पद्धतीने करा जोडीदाराला प्रपोज, जाणून घ्या, काही रोमँटिक टिप्स

2023-02-08 421

आज व्हॅलेंटाईन वीकमधला दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे आहे. आजचा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. बरेच लोक आपले प्रेम व्यक्त करताना संकोच करतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ