Aaditya Thackeray यांच्या गाडीवरच्या दगडफेकीवरून Chandrakant Khaire यांचा मोठा आरोप

2023-02-08 0

'माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर काल वैजापूर येथील महालगाव येथे दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा असून पोलिसांनी सहकार्य केले नाही. तर आदित्य ठाकरे यांनी DJ चालू द्या, सांगितल्यानंतर सुद्धा पोलिसांनी DJ बंद केला आणि त्यावरून हे सर्व घडून आलं. आदित्य ठाकरेंना जाऊद्या मग आम्ही बघतोच' , असा आक्रमक इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला.