जैसलमेर येथे Sidharth Malhotra आणि Kiara Advani अडकले विवाह बंधनात, सोहळ्याचे फोटो व्हायरल

2023-02-08 1

शेरशाह चित्रपटात पडद्यावर दिसणारी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने मंगळवारी ‘सात फेरे’ घेतले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ