कॉंग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज - सत्यजीत तांबे

2023-02-07 84

काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे सांगितले आहे.बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्याबाबत मला काहीच माहित नाही असं तांबे यांनी सांगितले आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांवरती जर राजीनामेची वेळ आली येत असेल तर काँग्रेस पक्षाने याचा विचार करायला हवा असं सत्तेची तांबे यांनी सांगितले आहे.


#BalasahebThorat #NanaPatole #SatyajeetTambe #Congress #INC #RahulGandhi #SoniaGandhi #Sangamner #NashikMLC #GraduateConstituency #Maharashtra #hwnews

Videos similaires