तुम्हाला माझी गरज नाही का? abhijit bichukale यांचा संताप

2023-02-07 6

तुम्हाला माझी गरज नाही का? abhijit bichukale यांचा संताप

बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले हे कसबा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरण्याकरीता आले होते. त्यावेळी अभिजित बिचुकले आणि लहुजी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर या घटनेवर बिचुकले यांना प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवरही संतापले.
REPORTER - Sagar Kasar

Videos similaires