Ashok Chavan on Balasaheb Thorat: थोरातांच्या राजीनाम्यावर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

2023-02-07 1

Ashok Chavan on Balasaheb Thorat: थोरातांच्या राजीनाम्यावर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. तर काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार असल्याचंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

Videos similaires