Satyajeet Tambe यांना कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करता येणार नाही? पक्षांतरबंदी कायदा सांगतो काय?
Description:
सध्या राजकारणात गाजत असलेलं नाव म्हणजे सत्यजित तांबे. नाशिकमधून पदवीधर निवडणुकीचा अपक्ष म्हणून उभे राहिले अन् निवडूनही आले. पुढेही आपण अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी जाहीर केले असले तरी पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार तांबे यांना कोणत्याही पक्षात सहभागी होता येणार नाहीये.. कसं ते जाणून घेऊयात?