सोयाबीन (soyabean) आणि कापसाच्या (cotton) प्रश्नाबाबत केंद्र (central governement) आणि राज्य सरकार (maharashtra government) गंभीर नाही. सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झाले आहेत. यावेळी रवीकांत तुपकर यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
#ravikanttupkar #SwabhimaniShetkari #cotton #soyabean #farmer #maharashtrafarmer #farming #maharashtragovernment #eknathshinde #devendrafadnavis #buldhana #hwnews