Kasba Peth Bypoll: उमेदवारीवरून नाराजी नाट्य; बावनकुळेंनी मांडली बाजू
2023-02-07 0
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपाकजडून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न मिळाल्याने नाराजीचा सुर असल्याची चर्चा होती. यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबीय नाराज नाही, असं सांगितलं.