Congress on Adani Row: अदानी समूहाला जोरदार झटका, अदानी प्रकरणी काँग्रेस आक्रमक
2023-02-06 23
हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेच्या रिपोर्टमुळे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला जोरदार झटका बसला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये झालेली कथीत आर्थिक अफरातफर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ