Valentine Calendar 2023: व्हॅलेंटाईन डे ची तारीख, व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्याची पद्धत, जाणून घ्या

2023-02-06 244

\"व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा उत्सव म्हणून जगभरात 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. लोक त्यांचे प्रेम, मैत्री आणि प्रिय व्यक्ती, कुटुंब आणि मित्रांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात आणि प्रेमाचा दिवस  साजरा करतात, विशेष भेटवस्तू, फुले आणि चॉकलेट्स पाठवून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires