'Love Jihad ची असंख्य उदाहरणं मी द्यायला तयार'; नितेश राणेंचं सुळेंना प्रतिआव्हान

2023-02-06 0

'Love Jihad ची असंख्य उदाहरणं मी द्यायला तयार'; नितेश राणेंचं सुळेंना प्रतिआव्हान

लव्ह जिहाद प्रकरणावरू देशासह महाराष्ट्रातील वातावरण देखील तापलं आहे. अशातच या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे आणि नितेश राणे आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. लव्ह जिहाद नेमकं कशाला म्हणतात याची असंख्य उदाहरण मी द्यायला तयार आहे. असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंचं आव्हान स्वीकारलं आहे.

Videos similaires