भारतीय संगीतकार रिकी केज यांनी जिंकला Grammy Award, देशातील सर्वात तरुण ग्रॅमी पुरस्कार विजेता ठरले

2023-02-06 28

बंगळरु येथील संगीतकार आणि निर्माता रिकी केज यांनी ग्रॅमी पुरस्कार 2023 जिंकला आहे. कौतुकास्पद म्हणजे रिकी केज यांनी यांनी आजवरच्या कारकीर्दीत जिंकलेलेला हा तिसरा ग्रॅमी पुरस्कार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ