Hemant Rasane: 'ही निवडणूक विक्रमी मतांनी जिंकणार'; कसबा पोटनिवडणूकीतील भाजपा उमेदवार रासनेंचा दावा

2023-02-06 0

Hemant Rasane: 'ही निवडणूक विक्रमी मतांनी जिंकणार'; कसबा पोटनिवडणूकीतील भाजपा उमेदवार रासनेंचा दावा

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता आज भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी आज अर्ज दाखल करण्याआधी हेमंत रासने यांनी पत्रकारांशी संवाद साधला

Videos similaires