'हे' चांगलं काम इंदोरीकर महाराज करतात; शरद पवारांनी केलं कौतुक

2023-02-06 2

'हे' चांगलं काम इंदोरीकर महाराज करतात; शरद पवारांनी केलं कौतुक

कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आले होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपस्थिती होती. जनमानसांवर सहजपणानं चांगले संस्कार कसे करता येतील, याबद्दलचं उत्तम काम निवृत्ती महाराज इंदोरीकर गेली अनेक वर्ष करत आहेत. असं म्हणत पवारांनी महाराजांचं कौतुक केलं.#indorikarmaharaj #sharadpawar #rashtravadicongress