निलंबन ते पुढील राजकीय भूमिका; Satyajeet Tambe यांचं थेट उत्तर

2023-02-04 0

निलंबन ते पुढील राजकीय भूमिका; Satyajeet Tambe यांचं थेट उत्तर

नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर गेल्या काही दिवसांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यादरम्यान, सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे याचं काँग्रेसमधून निलंबन देखील करण्यात आलं. या सर्व प्रकरणावर सत्यजित तांबे यांनी भाष्य केलं आहे. #satyajeettambe #mlcelectionresult #congress

Videos similaires