Aditya ठाकरेंच्या चॅलेंजवर Sanjay Gaikwad यांचं सडेतोड उत्तर

2023-02-04 0

Aditya ठाकरेंच्या चॅलेंजवर Sanjay Gaikwad यांचं सडेतोड उत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा आणि वरळीमध्ये माझ्या विरोधात निवडून येऊन दाखवावं, अस आव्हान आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या मतदारसंघात पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे, असा पलटवार बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.