शिवसेनेतल्या (Shivsena) बंडानंतर ठाकरे अन् शिंदे दोन्ही बाजूकडून आतापर्यंत अनेकदा एकेमकांना खुली आव्हानं देण्यात आली आहेत. तर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलेल्या एका आव्हानाची चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवा, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे.
#AdityaThackeray #EknathShinde #Shivsena #AjitPawar #UddhavThackeray #BMC #Budget2023 #BJP #GopichandPadalkar #SanjayRaut #JitendraAwhad #NCP #Worli #Maharashtra