RBI इंटरेस्ट रेट का वाढवत आहे. Why RBI raised interest rate? #stockmarket #rbi #interesthike
2023-02-04 1
RBI इंटरेस्ट रेट का वाढवत असेल त्याचे मुख्य कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच इंटरेस्ट रेट वाढवल्यामुळे सामान्य माणसाच्या आर्थिक जीवनावर काय फरक पडतो ते देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत