4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन असतो. जागतिक कर्करोग दिनाच्या माध्यमातून कर्करोग या आजाराविषयी जनजागृती केली जाते. कर्करोगाविषयी जागरूकता वाढवून, लोकांना या आजाराबद्दल शिक्षित करून जगभरातील संस्था लोकांना त्याविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित करून, दरवर्षी लाखो मृत्यू रोखण्याचा प्रयत्न करतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1