Terror Threat In Mumbai: देशातील विविध शहरांमध्ये अलर्ट जारी, मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी, NIA ला पाठवला मेल

2023-02-03 1

मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. एनआयएला धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर देशातील विविध शहरांना सतर्क करण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ