Digi Yatra To Be Implemented: विमानतळावर राबवण्यात येणार डिजी यात्रा उपक्रम, जाणून घ्या, सविस्तर माहिती

2023-02-03 31

मार्चपर्यंत कोलकाता, पुणे, विजयवाडा आणि हैदराबाद विमानतळांवर डिजी यात्रा राबविण्यात येणार आहे. डिजी यात्रा पॉलिसी हा विमानतळांवर फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीसाठीचा एक उपक्रम आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires