आयफोन वापरण्या विषयीच्या सूचनेवर Ambadas Danve यांची प्रतिक्रिया

2023-02-02 1

‘आत्ताचं आलेले सरकार यांची विश्वासर्हता कुठेच नाही .मागे रश्मी शुक्ला प्रकरण घडलेलं आहे म्हणून सुरक्षितता निश्चित बाळगायला पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आम्ही देत असतो पण असं काही माननीय पक्षप्रमुखांनी सांगितलेलं नाही की आयफोन वापरा‘ असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.#ambadasdanve #iphone #udhavthakkarey #shivsena

Videos similaires