RBI on Adani Group: आरबीआयने मागवले अदानी समुहाच्या कंपन्यांच्या कर्जाचे तपशील, अदानी समुहाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

2023-02-02 69

भारताच्या मध्यवर्ती बँकेने स्थानिक बँकांना अदानी समुहाच्या कंपन्यांच्या दिलेल्या कर्जाचा तपशील मागितला आहे.वृत्तात स्थानिक बँकांनी अदानी समुहाच्या कंपन्या, सरकारी आणि बँकिंग स्त्रोतांशी त्यांच्या एक्सपोजरचे द्यावेत असे आरबीआयने म्हटले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ