Uttar Pradesh: नेपाळ हून शाळीग्राम दगड अयोध्या मध्ये दाखल, अयोध्या राम मंदिरामध्ये दगडापासून साकारणार सुंदर मूर्ती

2023-02-02 42

अयोध्या राम मंदिरामध्ये भगवान श्रीराम, सीतामाई यांच्या मूर्ती घडवण्यासाठी नेपाळ हून शाळीग्राम दगड मागवण्यात आले होते. आता हे दगड अयोध्या मध्ये दाखल झाले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ