Union Budget 2023: या अर्थसंकल्पानुसार कोणत्या गोष्टी महागणार आणि कोणत्या स्वस्त होणार? जाणून घ्या

2023-02-01 0


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सीतारमण यांनी विकासाच्या सात सप्तर्षी सांगितल्या. येणाऱ्या वर्षातील बदलत्या नव्या कर प्रणालीबाबतही त्यांनी घोषणा केल्या. मात्र सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे दैनंदिन वापरतील कोणत्या वस्तू स्वस्त होणार? आणि कोणत्या वस्तू महागणार? ते जाणून घेऊयात