मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. वचिंत घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा, क्षमता विस्तार, युवा कल्याण, आर्थिक विकास या विषयांसह सप्तर्षी कार्यक्रमाला मान्यता देण्यात आली आहे. शिवाय मध्यमवर्गीयांना देखील मोठा दिलासा अर्थसंकल्पातून देण्यात आल्याचं शिंदे म्हणाले.