PM Narendra Modi: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे मोदींनी केले स्वागत

2023-02-01 79

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प हा अमृत कालचा पहिला संकल्प आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी मजबूत पाया घालेल, अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देतो आणि आशावादी समाज, शेतकरी आणि मध्यमवर्गाची स्वप्ने पूर्ण करेल, असे पंतप्रधान म्हणाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires