Devendra Fadnavis on Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

2023-02-01 0

'हा अर्थसंकल्प अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे' अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Videos similaires