Budget 2023 : पॅन कार्डबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, असा करता येईल वापर

2023-02-01 0

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी पॅन कार्डबाबत मोठी घोषणा केली आहे. पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाईल. त्यासोबतच युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.