Union Budget 2023: पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेबद्दल Nirmala Sitharaman
यांची घोषणा
India Budget 2023-24 Live Updates मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज त्यांचा सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करणार केला. यामध्ये सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले की, 'पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एक नवीन योजना पुढील वर्षासाठी कुटुंबांना मोफत अन्नधान्य पुरवेल. त्यासाठीचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलेल'