Jharkhand Fire: धनबाद येथे इमारतीला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरु

2023-02-01 12

झारखंडमधील धनबादमधील एका अपार्टमेंटमध्ये काल आग लागल्याने 14 जणांचा मृत्यू झाला असुन अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या 11 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ