Budget 2023 Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेमध्ये अर्थसंकल्प करणार सादर, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष
2023-02-01 5
मोदी सरकारच्या दुसर्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचे वाचन सुरू होईल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ