Asaram Bapu life imprisonment: 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरणी आसाराम बापू याला जन्मठेप
2023-01-31 3
बाबा आसाराम बापू याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सन 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आज सुनावली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ