Maharashtrachi Hasyajatra फेम Prabhakar More राष्ट्रवादीत, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश

2023-01-31 3

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोदवीर-अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. प्रभाकर मोरे यांनी मनगटावर घड्याळ बांधत राष्ट्रवादीत प्रवेश केला. विनोदी कार्यक्रमात खळखळून हसवणारे अभिनेते अशी त्यांची ओळख सांगितली जाते. ते समाजकार्यात चांगलेच सक्रीय आहेत. काही दिवसांपासून ते राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आता त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करण्यात आली आहे.

Videos similaires