Sheetal Mhatre on Sanjay Raut: संजय राऊतांना चांगल्या उपचाराची गरज, म्हात्रेंचा खोटच टोला
आपल्या वक्तव्यामुळे ४० आमदार गुवाहाटी गेले, या खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर
शिंदे गटाच्या प्रवक्त्या, उपनेत्या शितल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांच्या वक्तव्यावर हसावं की रडावं हे कळत नाही आहे.
संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटत आहे, अशा शब्दांत शितल म्हात्रेंनी टिका केली आहे.