Hindenburg Research संस्थेच्या अहवालाने गौतम अदाणीची वाढवली चिंता, सर्वात श्रीमंत टॉप-10 यादीतून अदाणी बाहेर
2023-01-31 1
गौतम अदाणी आणि अदाणी समूहाला हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचा अहवाल आल्यापासून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. स्टॉक मार्केटमध्ये अदानींच्या समभागांची घसरण सुरुच आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ