पाकिस्तान हे नाव ऐकल्यावर आपल्या अनेकांना फाळणीचा इतिहास आठवतो. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तानचे संस्थापक जरी म्हटलं जात असलं, तरी पाकिस्तान हे नावं त्यांनी दिलं नव्हतं. १९३३ साली हा शब्द पहिल्यांदा उच्चारण्यात आला. मात्र तो कोणी उच्चारला? त्या मागचा संदर्भ काय हे आपण आज जाणून घेऊ.