Singer Kailash Kher: कन्नड गाणी न गायल्याने संतापला हल्लेखोराने कैलाश खेर यांच्यावर कॉन्सर्ट दरम्यान केला हल्ला, पोलिसांनी आरोपीला केला अटक

2023-01-30 1

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर हे त्यांच्या आवाजासाठी ओळखले जातात. कैलाश खेर यांच्या आवाजाची जादू देशभरातील लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण करते. आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कैलाश खेर आज वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ